प्रियाली ताई -

टाईम पास ही भावना पडीकमधून व्यक्त होते असे वाटले म्हणून लिहिले!

पण पडीक म्हणजे केवळ "टाईम पास" असे नाही... ही केवळ एक छटा असू शकते.
पडीकचे आपण सांगितल्याप्रमाणे आणि इतरही अनेक रंग आहेतच...
संदर्भानुसार अर्थ/रोख बदलतात हे मान्य!