मराठीतील उच्चभ्रू हा शब्द हायब्रो (high brow)चे भाषांतर आहे असे पी व्ही नरसिंहरावांच्या एका लेखात वाचले. आता हा शब्द उच्चवर्गीय या अर्थाने सर्रास वापरला जातो आहे.