एकलव्य राव
टाईम पास ही भावना पडीकमधून व्यक्त होते असे वाटले म्हणून लिहिले! पण पडीक म्हणजे केवळ "टाईम पास" असे नाही... ही केवळ एक छटा असू शकते.
मलाही मान्य.
----
अवांतरः छान.. आवडलं आणि आपले प्रतिसाद (आपणच) वाढवायची प्रॅक्टीस चालू आहे. इथे फ़िट्ट बसत होती.