खिशाकडे हात जाताच वर बघून म्हटला
पैसे नकोत सरदार मनात भकासपणा दाटला

विडंबन आवडले.