नमस्कार,
मी अमेरिकेत रहातो. ईकडी तुम्ही म्हनता ति सन्स्क्रुति येउन गेलि.
ईकडे लोक विवाहपूर्व संबंध ठेवुन जोडिदार पारखुन बघत होते पण सगळे जोडीदार नापास होत होते. शेवटी काही लोकानी एकदाच लग्न करून मग विवाहबाह्य संबंध ठेवायच ठरवलं आणि उरलेल्या काहींनी आजिबात लग्न न करता साखरबाबा किंवा साखरआई व्हायच ठरवलं.
त्यामुळे मला वाटतं की आता युरोप मधे ही 'सन्स्क्रुति' येनार.
भारताची संस्कृति बदलून ही नवी सन्स्क्रुति यायच्या आत जे अविवाहीत अनिवासी भारतीय आहेत त्यांनी भारतात एक 'चक्कर' मारावी ( अर्थात सन्स्क्रुति पेक्षा संस्कृति आवडत असेल तर ) .
ता. क. - मोरू व इतर - वरिल प्रतिसाद विडंबन आहे, कृपया पेटू नका.
फ़ास्टर