जोशीजी,
आपला रोजगार शब्द बहुधा फारसी असावा. गावाकडच्या कामगाराला दिला जाणारा रोजचा पगार रोज या शब्दानेच उल्लेखला जातो. तर गार हा फारसी प्रत्यय आहे(उदा. यादगार) त्यामुळे रोजगार हा शब्द बहुधा मराठी नसावा.
अवधूत