कविता उत्तम पण अनन्वित हा शब्द खुपला कारण त्या शब्दाचा अर्थ आहे
अनन्वित= असंबद्ध,संबंधरहित,अयोग्य
हे विशेषण बव्हंश अत्याचार किंवा क्रौर्य याना लावतात.