पण मी अजूनही गोंधळलेलोच आहे.
काय करावे बरे?
विश्वास ठेवावा तर ठेववत नाही..आणि नाही म्हणावे तर थोरामोठ्यांनी अद्भुत प्रकारांचेच दाखले दिलेले..काय करावे बरे..या मधून भोंदूपणा वेगळा ओळखता येणे आणि खरे अद्भुत जग वेगळे ओळखता येणे असे काही कोणी सांगू शकेल काय?
काय बुवा काही कळतच नसलेला,
(आपलाच साधासुधा) लिखाळ.