अभिजितराव, तुमची 'गड कोणाचा?' हि कविता (वरतुषाररावांनी 'दुवा 'दिल्यामुळे, त्यांचा आभारी आहे) वाचली, खुप आवडली. सरळ,साधी वाक्यरचनेमुळे कविता थेट मनाला भिडते.
काव्याचा'गड' तुम्ही नक्कीच राखणार !!
शुभेच्छा !!!!