कारण त्यांनी
केबिनवरची
वाचली पाटी
'कॅप्टन गरूड' !


असं होय! मला वाटलं ते 'गरुडा इंडोनेशियन एअरवेज'चं विमान होतं! :-)

असो. छान बालगीत.

- टग्या.