मानलं बुवा तुम्हाला! ठावठिकाणा, पत्ते नकोतच. हे १०० टक्के पटलं. व्हिडियो शूटिंगमध्ये गुलाबाची फुलं नक्की आहेत ना हो? बघा परत एकदा. अदृष्य झालीत का? असतील तर त्यांचं शूटिग बघताना वास आंब्यांचा येतो की गुलाबाचा?
छाया