चार पिढ्यांच्या नांदत्या-जागत्या वाड्याचे वर्णन वाचूनच छान वाटले.

दादासाहेबांच्या पत्नी (काकु, किर्तन, प्रवचन आणि पुरणपोळी) , दादासाहेबांचे थोरले भाऊ अण्णा ( स्वातंत्र्य सैनिक- सांधेदुखी ,मोतीबिंदु आणि ताम्रपट ) 
--- या कंसातल्या टिप्पण्या खासच.