निमूट ऐकून घ्यावयाला कुणीतरी कोडगा हवा ना?
आणि
तुझ्यासवे बोलतो जरी मी, तुला कधी भेटलोच नाही
... हे आवडले. अक्षांश.. समांतराचे छेदही आवडले
फिरायचे ना घरासवे त्या मजेत वासेसुद्धा घराचे ... ही ओळ वृत्तात म्हणताना एक मात्रा जास्त आहे असे वाटते. ( सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या च्या चालीत म्हणून पाहिली) काही बदल करता येईल का?
छाया