नमस्कार, मी(हि) युरोपमधे राहतो. इथल्या लोकांची 'विज्ञान व तत्रंज्ञाचाची' संस्कृती पाहिली, मला वाटत कि लवकरच ती आता भारतात हि येईल. इथल्या लोकांची 'विवाहाची' संस्कृती भारता तग धरिल असे अजिबात वाटत नाही.