ही गोष्ट काही फ़ार नवी नाही.

मागच्या स्फोटामधे पण अशा गोष्टी होउन गेल्या आहेत. एखाद्याचे मरण ही आपल्याकडे पैसे कमावण्याची सन्धी समजली जाते, याला आपण तरी काय करनार?

बायकोला टीबी पासुन वाचवायला त्याने हा उद्योग केला म्हणे!!

पण शहान्नी त्याला कामी शीक्षा होऊ देत असे सान्गीतले आहे.