महेश

फारच मस्त!

आता याचा भाग - २ पण येऊ देत आणि त्यानंतर मग खरं बोलणं किंवा वाणी शुद्ध्ता वगैरे अशा विषयावर एक चर्चा प्रस्ताव पण टाक.  म्हणजे सगळं कसं व्यवस्थित पार पडलं असं वाटेल! शिवाय वाचकांनाही या कथांची सत्यता पटेल...! जय बाबा!!

मिलिंद