टग्या, विसोबा खेचर, टुण्या, नंदन, मीरा फाटक, सन्जोप राव, श्रावणी, सुमीत, मृदुला, स्वल्पविराम, नरेन्द्र गोळे, शैलेश खांडेकर, शाम्भवी, वेदश्री, लिखाळ, मालकंस-पाध्ये, _शेखर, जान्हवी देशपांडे, विनायक आणि प्रियाली, उत्तमोत्तम प्रतिसाद देऊन माझ्या लिखाणाचे, अनुभव कथनाचे जे आपण भरभरून कौतुक केले आहे त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.