श्री. सन्जोप राव,

माझ्या अनुभवकथनाचे वर्गीकरण मी 'कथा' आणि 'लेख' असे केले आहे. त्यामुळे जान्हवी देशपांडे ह्यांनी 'कथा आवडली' असा अभिप्राय दिला आहे. त्यात त्यांची काही चूक नाही.
वर्गीकरणाबाबतीत माझा नेहमीच गोंधळ होत आला आहे.
चूकीच्या वर्गीकरणा बद्दल क्षमस्व.