मुलं-मुली वयात आल्यावर आणि मोबाईल 'रेंज' मध्ये आल्यावर, त्यांच्या अस्तित्वाला एकदम महत्त्व प्राप्त होते.
वयात आलेल्या मुला-मुलींना आपल्या आयुष्यातिल एकमेकांचे आणि रेंज मध्ये असणाऱ्या मोबाईलचे आपल्या आयुष्यातील उपयुक्ततेचे महत्त्व (आपल्याला) जाणवते.
वयात आलेल्या मुला-मुलींच्या बाबतीत बाह्य संस्कारांची आपल्याला भिती वाटते तर रेंज मधल्या मोबाईल बाबतीत 'व्हायरस' ची आपल्याला चिंता वाटते.
अशा काही साम्यदर्शनातून वरील कल्पना सुचली आहे.
धन्यवाद.