मी सध्या युरोप मधे राहतो. तेव्हा येथिल सन्स्क्रुति पाहिलि. येथे लग्नाआधिचे सम्बध ठेवुन जोडिदार पारखुन बघतात.
जर असे संबंध ठेवायचे असतील तर मग लग्नची तरी गरज काय ?
आपली संस्कृती हा आपल्याकडील अनमोल ठेवा आहे. संस्कृती वर अतिक्रमण व्हायला संस्कृती म्हणजे काही अनाधिकृत बांधकाम नव्हे.
मला वाटते कि काहि दिवसानि आपल्या एथेहि हि सन्स्क्रुति येनार.
अहो पण आणणारे तुम्ही भारतीयच ना ? मग अशी संस्कृती येऊ न देण हेच
आपल्या सर्वांच्या हातात आहे.
राखी