कुटुंब झाड नीट समजावून घेतले पाहिजे. पुढील विनोदी लिखाणाची नांदी पहिल्या भागात भरपूर आहे. त्यामुळे उत्सुकता आणि अपेक्षा वाढल्या आहेत.
पुढील भागांच्या प्रतीक्षेत आहे.