हाहाहा.. हे विडंबन बहोत आवड्या मला. झक्कास.. ! पत्ता द्या ना पण.. किमान त्यांची वेबसाईट असेल तर त्याचातरी पत्ता द्या म्हणजे तिकडे 'इथे टिचकी मारल्यास कॉम्प्युटरचा कल्पवृक्ष', 'हा मेल फॉर्वर्ड केल्यास अमुकतमुक कोटींचा फायदा' वगैरे गोष्टींचा लाभ घेऊन जिवाची दिवाळी ( की होळी? )करता येते का ते तरी बघता येईल ! :D मी कळकळीची विनंती करतेय हो. पत्ता द्याच.. प्लिऽऽऽज ! व्यनितून पाठवलात तरी चालेल, मी इतर कोणालाच सांगणार नाही. ;-)