मला वाटतं सपोर्ट आणि सेकंड मध्ये जरासा फरक आहे.
सपोर्ट साठी पाठिंबा आणि टु सेकंड साठी अनुमोदन देणे, दुजोरा देणे हे कसे वाटेल?