देव तारी.. हेच खरे.
आम्हाला तुमच्या हातचे विविध पदार्थ खायचे आहेत तेंव्हा तुम्हाला कसलाच धोका नाही. बिनधास्त हिंडा व नंतर आमच्यासाठी अशी मस्त प्रवासवर्णने लिहा.
मला वाटते 'त्या बलदंड धटींगणांना' तुम्ही उगाच घाबरलात.त्यांनी तुम्हाला थांबवून 'प्रभाकरशेठ,जेवायला केंव्हा बोलावता?' असे प्रेमळपणे विचारले असते.
जयन्ता५२