त्याही पेक्षा आपण आपली सर्वात जास्त मानसिक शक्ति बोलण्यातुन वाया घालत असतो. कमी बोलणे, मृदु बोलणे, बोलताना मनावर संयम ठेवणे इतके करणे खरेच अवघड आहे.