शिवश्री,
मला नाही वाटत इथल्या कुणी जेम्स लेन च पुस्तक वाचल असेल, कारण त्या पुस्तकावर बंदी आहे. पण तुम्हाला 'ही चर्चा करण्याचा बऱ्याच जनंचा उद्देश लेन च्या लिखाणाला दुजोरा देण्याच दिसतोय' असली वाक्ये लिहून लोकांच्या उद्देश्याबद्दल अंदाज (आणि आग) लावायचा अधिकार आहे. कारण चर्चा करणारे सुद्धा अंदाजच तर बांधत आहेत.
इतिहास कसा बघावा आणि सांगावा हे बहूदा फ़क्त हरितात्यांनाच (पु. ल. निर्मित वल्ली) ठाऊक होते. दुर्दैवानी हरितात्या काल्पनिक होते.
फ़ास्टर फ़ेणे