प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. (तरी जास्त नाही मिळाले राव! प्रकार क्र. १० मध्ये बसणारे लिखाण करुन प्रतिसाद मिळवण्याची आमची युक्ती जुनी झाली की काय? नविन युक्त्या शोधल्या पाहिजेत बुवा!)