राम नाईकांना पाडून फिल्मी गोविंदा ला निवडुन देणाऱ्या जनतेने काय अपेक्षा करावी? त्याचे काम पिक्चरचे शुटिंग करणे आहे आणि तो ते चोख बजावतोय. तुम्ही उगाच फालतू मागण्या मांडू नका. फ़ारतर स्फोटात गेलेल्यांच्या नातेवाईकांना वर्षभर त्याच्या सिनेमाची तिकिटे फुकट मिळतील (नाहितरी त्याच्या सिनेमाला सध्या दुष्काळच असतो).