हे आणि यासारखे मोजक्या शब्दात केलेले वर्णन खास.
पुढील भागाची प्रतिक्षा करताना या पात्रात कथानायिकेची 'एंट्री' अजून झाली नाही हे कळून धास्ती वाटते.