प्रत्येकवेळी
आलं कुणीतरी
माझ्यावरच्या प्रेमापोटी
किंवा सहानुभुती ही जगाची रित म्हणुनही
खरे आहे. कविता छानच आहे. आवडली.