गार हा फ़ारसी प्रत्यय आहे. रोज़ ही फ़ारसीच शब्द आहे. शबो-रोज़ म्हणजे रात्रंदिवस . रोज़गार म्हणजे रोजचा पगार नाही, असे वाटते. रोजगार म्हणजे उपजीविकेसाठी आपण करतो ते काम, ती सेवा. पण अनेक शब्दांचे काल-स्थलानुरूप अर्थ बदलतात. अनेक जण आपल्या बायकोला 'फॅमिली' म्हणताना मी ऐकले आहे. "आमच्या घरी चार जण. मी, आमची फॅमिली, आणि दोन मुली" असा काहीतरी तो संवाद होता.
चित्तरंजन