या सर्व प्रकारांमागे असुरक्षिततेची भावना हेच मुख्य कारण आहे असे वाटते. जीवघेणी स्पर्धा व त्यातून अस्तित्वासाठीची लढाई व मर्यादीत स्त्रोत यातून ही भावना येते. त्याचमुळे लौकीक अर्थाने सुखी असणारेही यात सहभागी दिसतात. अर्थात हे माझे मत आहे. योग्य मत जाणकार देतीलच.

अभिजित