प्रत्येकानी आपल्या सदसद्विवेक बुद्धीला हा प्रश्न विचारावा
मान्य
काळाची गरज वगैरे उगाच मुलामा देऊन आपण आपल्या पाशवी वृत्तीला जोपासायचा प्रयत्न तर करत नाही आहे ना?
हा मात्र विचार करण्यासारखा मुद्दा आहे. प्रत्येक जोडपे पाशवी वृत्तीची हाव, अथवा इतर काही इच्छा यांचाच विचार करते काय?