मी मतदान अजूनतरी केलेले नाही.

माझे नावच नव्हते हो यादीत.

आणि करेन का याचा विचार नाही केला. 'तुमच्यासारख्या अनेक सुशिक्षित माणसांनी जर मतदान केले तर ही शासनव्यवस्था सुधारेल' मला असे म्हणणारे अनेक जण भेटले पण कोणाला मत देणे योग्य हा प्रश्न प्रत्येकाने सोयिस्कर रित्या टाळला.

चिकू