मतदान दोनदा केले आहे व ते उमेदवाराची माहीती होती म्हणूनच. आपल्याकडे विचार आणि विश्लेषण करु शकणाऱ्या लोकांचे आणि त्यातूनही क्रियाशील लोकांचे प्रमाण व अशिक्षित व इतरांच्या म्हणण्याप्रमाणे मतदान करणाऱ्यांचे प्रमाण लक्षात घेतले पाहीजे. नाही तर संख्याबळावर चालणारे राजकारण थोड्यांच्या प्रयात्नाने बदलेल हे अरण्यरुदनच ठरेल.

अवांतरः मला राजकीय कारकीर्द नाही.  मनोगतावर अजूनही मी नवाच आहे. ( ह. घ्या.)