चंद्र नाही बदलला, सुर्य नाही बदलला,
हा समुद्र नाही बदलला, नाही किनारा बदलला.
पणं, तुझ्या "आई" च्या सांगण्यावरुन,
तुझ मन मात्र बदललं.
ही चारोळी एकदम आवडली.
सुंदर.
सुहास.