किमान आपल्यापैकी कितीजण मतदानाचा हक्क बजावतात?
आपल्याकडे मतदानच मुळात ४५% ते ५०% पर्यंत होते. कीत्येक ठीकाणीतर ह्याच्याहून ही कमी होते. जगातली सर्वात मोठी लोकशाही अस बिरुद आपण मिरवतो खर, पण निट बघायला गेल तर ही लोकशाही नसुन काही दोन-चार घराण्यांची 'घराणेशाही' आहे. मतदानाचा हक्क बजावतो खरा, पण उपलब्ध पर्यायच कमी आहेत.
राहुल