माझा एक मित्र भुतांच्या राज्यात राहातो म्हणून आम्ही सर्वांना सांगायचो. प्रत्यक्षात त्याची बदली भूतानला झाली होती.