>> मनोगतावर बैरागीबुवांनी हा प्रकार छान हाताळला आहे.

धन्य आहे हो तुमची! मागं एकदा शिक्षकानं पण असंच म्हंटलं होतं. सगळ्या आयडीजनी मिळून बैरागीबुवाच्या मार्केटिंगचं काँट्रॅक्ट घेतलं आहे काय? काहीहीहीहीही!

उद्या बैरागीबुवा गालिबची गझल वाचून "मनोगतावर प्रवाश्यांनी गझल हा प्रकार चांगला हाताळला आहे" असंही म्हणतील. काहीहीहीहीही!