जयश्री,
           कविता फार आवडली.कुवेतच काय इथे मुंबईतही  बहुतेक मारवाडी  कुटुंबात अशीच परिस्थिती असते. घरच्याच व्यवसायात मुलं असल्यामुळे ती आपल्या आई-वडिलांना दुखवू धजत नाहीत. त्यामुळे सुनांना साध्या साध्या गोष्टीतही मनासारखं वागता येत नाही. सासू-सासऱ्यांची मनमानी सहन करावी लागते. सुनांना त्यांच्या माहेरुनसुद्धा पाठिंबा नसतो.म्हणूनच कदाचित त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव असेल.
                                         वैशाली विलास.