मूळ गाण्याचे वृत्त जवळपास चांगले सांभाळले असल्यामुळे आणि गीताचा जोम अनुवादा बऱ्याच अंशी चांगला उतरला असल्यामुळे अनुवाद आवडला.

जिथे जिथे आपल्या आहे तिथे अपुल्या करावे. तिथला वृत्तभंग दूर होईल.  शब्द रचना गाताना होणाऱ्या उच्चाराप्रमाणे, गरजेप्रमाणे ऱ्हस्व-दीर्घ करावेत.