जे महाराज हयात नाहीत (गजानन महाराज/साई बाबा/ स्वामी समर्थ), त्यांना आता देवत्व बहाल करण्यात आले आहे.
माझ्या मते या लोकांना ते हयात असतानाच संतपद (देवत्व) प्राप्त होते. लोकांचा त्यांच्याशी व्यवहार सुद्धा त्याच प्रमाने असे.
(यांनी जरी कधीच माझी पूजा करा असे म्हंट्ले नसले तरी लोक त्यांना देवासमान मानतात.)
चमत्कारांच्या वलयाने सामान्य माणूस त्यांच्याकडे खेचला जात असेल का?
बरोबर मला ही असेच वाटते.
ह्या महाराजांच्या / स्वामींच्या समाजसेवेने प्रभावीत होऊन अनुयायी होत असतील का?
आपल्याला काय तऱ्हेची समाजसेवा अभिप्रेत आहे?
लोकांना अध्यात्मातील प्रगतीचा मार्ग दाखवणे हीच यांची समाजसेवा असे म्हंट्ले तर त्यावर आपले मत काय?
(उत्सुक) लिखाळ.