वा प्रसादराव!

अप्रतीम कविता! खूप आवडली. आपल्या कवितांचा वर्षाव असाच अखंड चालू रहू देत, आम्हाला असेच नेहमी भिजवून काढू देत.

आपला,

(ओलाचिंब) भास्कर