वरील सगळे प्रतिसाद वाचल्यानंतर सहज एक विचार मनात आला, तो असा-

समजा, आपण (हे संबोधन, जो कोणी हा प्रतिसाद वाचत असेल, त्याच्या/तिच्या साठी आहे) लग्नासाठी जोडीदाराच्या शोधात आहात. आणि एखादी व्यक्ती आपल्यासमोर उमेदवार म्हणून उभी आहे. अशा वेळी, जर त्या व्यक्ती ने (इथे सुरू असलेल्या चर्चेप्रमाणे) कोणाशी विवाहपूर्व संबंध ठेवले असतील, तर आपण त्या व्यक्तीची निवड कराल काय?

योगेश.