>> एका विचारवंताने म्हंटले आहे, "तिसरे महायुद्ध होईल की नाही ते सांगता येत
नाही. पण झालेच
>> तर चौथे महायुद्ध नक्कीच होणार नाही कारण ते लढायला
पृथ्वीवर कोणी शिल्लकच असणार नाही."
अहो विचारवंत दुसरे तिसरे कुणी नाही.... चौथे आहेत, माझे आइनुकाका आहेत. काहीहीहीहीही!
पण तुम्ही दिलेलं वाक्य जरासं चुकलंय. बरोबर वाक्य हे बघा,
“I do not know how the third world war will be fought, but I can tell you what they will use in the fourth... rocks."
- माझा आइनुकाका, नोबेल प्राइझ विनर
"
प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नका.." म्हणजे काय
हो काका? सांगा ना "प्रतिसाद लिहिताना १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू
नका".. म्हणजे काय हो काका? अरे हे परत परत का येतेय? आता काय करावं याला?
च्यामारी जातच नाही. ते मेले इंग्रज गेले हे रोमन का जात नाहीत? हे रोमन
इकडं कुठं रस्ता चुकले? अरे जाता काय देऊ एक ठेऊन? ९०% मराठी पायजेत १०%
रोमन चालतात तुमची संख्या वाढली कशी? च्यामारी हे आमच्या परप्रांती भय्या
सारखे चिकटूनच बसलेत.