या विषयावर कितीही चर्चा झाली तरी त्याचा काडीमात्र उपयोग होणार नाही या मताचा मी आहे. कारण सरळ आहे- जे अशा गोष्टी मानतात ते इतर कोणीही कितीही समजावून सांगितलं तरी आपले विचार बदलणार नाहीत, आणि जे प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर घासून पाहणारे आहेत, ते कधीही अशा गोष्टींवर विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे अशा चर्चा म्हणजे फक्त वेळेचा अपव्यय असं मी मानतो.

योगेश.