एक बाई दुसरीला सांगते,
'अगं, परवा अमावस्येला मध्यरात्री दोन बायका गावाबाहेरच्या विहीरीवर केस विंचरत बसल्या होत्या !'
'बरं मग त्यात काय विशेष ? '
' अगं त्यांनी त्यांची डोकी आपापल्या हातात घेतली होती !'