चित्तरंजन,
सृजनात्मक समिक्षेबद्दल मनापासून धन्यवाद. पहिल्या कडव्याबद्दल तुमचे म्हणणे मला पटले. तिसरी ओळ "दुःख आतले हृदयातले" असे केल्यावर फाटण्याची पुनरावृत्ती कदाचित जाईल.
माझ्या इतर कविता काहितरी वाटतात म्हणता ते कदाचित "सैल" पद्धतीने लिहिलेल्या कवितांबद्दल म्हणत असाल जसे "आफ्रिकन माणसाची प्रेयसी". काही तुम्हाला छान वाटतात, याचा मला आनंद आहे.
(नवोदित)
तुषार