विज्ञाननिष्ठ असणे आणि अध्यात्मातील प्रगती नाकारणे हे समीकरण काही पटत नाही. अनेक विज्ञाननिष्ठ लोक सुद्धा अशी प्रगती करून घेत असतात. तसेच विवेकानंदांचे उदाहरण तर आपल्यापुढे आहेच.