आपल्या वहिनींचे अभिनंदन. 'केल्याने होत आहे रे' मानणारे आहेत तर.
* पु. ल. म्हणतात तसं 'गांव कोंकणातील असल्याने' संपन्न शब्द सापेक्ष आहे.
पण, कोकणाने महाराष्ट्राला दिलेल्या वैचारिक संपन्नतेसाठी उभा (आणि आडवासुध्दा) महाराष्ट्र ऋणी आहे.
अभिजित